स्व..
साद घालते अवकाश, बंधन ईश्वराचे | क्षितिजापाशी स्पर्शिन त्याला, वेड त्या खुळ्याचे..||
Friday, May 18, 2012
खिडकीत लाउनी डोळे, त्या कातर सायंकाळी
वाटत होते यावे कुणी तरी मज जवळी.
माहित नव्हते नाव, तिचे मज त्या क्षणाला
ती भावनाच पुरेशी, होती माझ्या मनाला...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment